वधू - वर फॉर्म

जामनेर तेली समाज महामूकमोर्चा

25 February 2018 Teli samaj 98 views

      दोंडाईचा येथे एका 5 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर नराधमांनि लैंगिक अत्याचार केला. ह्या घटनेच्या निषेधार्थ व आरोपींना अटक करुन कड़क शासन झाले पाहिजे ह्यासाठी  26 फेब्रूवारी २०१८ वार - सोमवार रोजी जामनेर तेली समाज महा मूक मोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व जाती धर्मातील नागरिकांना, महिलांना, अबालवृद्धना तसेच सर्व मित्र मंडळ, सामजिक संघटनेच्या सदस्याना आवाहन करण्यात येते की सर्वांनी ह्या मूक मोर्च्यात सहभागी होऊन निषेध नोंदवावा आणि लहान चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे यावे.ही विनंती.

दि:-26/02/2018
वेळ:-सकाळी 11 वाजता
ठिकाण:- गांधी चौक जामनेर

Teli Samaj Jamner Maha Muk Morcha

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

दिल्ली अखिल भारतीय तैलिक साहू युवा महासभा कार्यसमिति बैठक