Bride / Groom Form

उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची ईट कार्यकारणी जाहिर

22 May 2018 Teli samaj 96 views

       उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची ईट कार्यकारिणी आज जाहीर करण्यात आली याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके लिंगायत समाज जिल्हा अध्यक्ष शिवानंद कथले, ह.भ.प. मुकुंद महाराज कोरे , लिंगायत समाजचे अँड अशोक गाजरे,जितेंद्र घोडके,  आदिंच्या उपस्थित अध्यक्षपदि अनिल नारायण देशमाने,उपाध्यक्ष गणेश महालिंग फल्ले, उपाध्यक्षपदी मंगेश सुनिल चौरे, सचिवपदी उमेश जयप्रकाश सुरवसे, सहसचिवपदि तानाजी आण्णासाहेब फल्ले,कोषाध्यक्ष अशोक दत्ता सुरवसे, कार्याध्यक्ष संतोष बबन सारफळे, प्रसिध्दी प्रमुखपदि बापू नागनाथ जाधव , संघटक पदि अमोल अनिल फल्ले, तालुका मार्गदर्शनपदी नाना सोमनाथ कानडे, सरचिटणीस पदी सिध्देश्वर राजेंद्र चौरे, यांच्या नियुक्तीचे पञ मान्यवरांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav