Bride / Groom Form

महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा कोकण अध्यक्ष सतीश वैरागी दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अॅवाॅर्ड 2018 चा सन्मान

25 May 2018 Teli samaj 81 views

         महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा कोकण विभागाचे अध्यक्ष सन्माननीय सतीशजी वैरागी साहेब यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशन मार्फत दिला जाणारा दि प्राईड ऑफ इंडीया भास्कर अॅवाॅर्ड 2018 चा सन्मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराचे वितरण भारताचे पंतप्रधान  आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचे बंधू सोमाभाई मोदी अध्यक्ष सर्वोदय सेवा ट्रस्ट गुजरात प्रमुख अतिथी व मा.प्रतापसिंह राणे मुख्यमंत्री गोवा समारंभाध्यक्ष व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिनांक 21/5/2018 रोजी गोवा येथे करण्यात आले.गोवा येथील स्थानिक बहुसंख्य तेली बंधुभगिनीनी प्रत्यक्ष भेटून मा.सतीशजी वैरागी साहेबांचे मनापासून अभिनंदन केले आहे.  रघुविर रामचंद्र शेलार अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी जिल्हा सर्व पदाधिकारी व कार्यकारणी आणि बंधुभगिनीतर्फे अभिनंदन करण्यात आलेले आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana