वधू - वर फॉर्म

तेली युवक संघ गुहागर मुंबई अमृत महोत्सव

28 May 2018 Teli samaj 96 views

                 तेली युवक संघ गुहागर मुंबई श्री संताजी चौक, तेली आळी, मु. पो. ता. गुहागर, जि. रत्नागिरी, 75 अमृत महोत्सव तेली युवक संघ गुहागर - मुंबई या संस्लिा दिनांक 2 मे 2018 रोजी 75 वर्षे पुर्ण झाली असून त्याचे औचित्य साधून रविवार दिनांक 20 मे 2018 रोजी संस्थेचा अमृत महोत्सव कार्यक्रम व श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख अतिथी श्री सतिश वैरागी, अध्यक्ष कोकण प्रांत महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा, अ‍ॅड. श्री. नानासाहेब पवार, अध्यक्ष कोकण स्नेही ट्रस्ट व तेली समाज हितवर्धक मंडळ बोरीवली. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj amravati Gun Gaurav sanskritik samaroh