वधू - वर फॉर्म

सातारा उंब्रज लिंगायत तेली समाज वतीने महात्मा  बसवेश्वर जयंती साजरी

28 April 2018 Teli samaj 124 views

                 सातारा उंब्रज भाग लिंगायत तेली समाजाचे वतीने शिवडे येथे लिंगायत धर्म संस्थापक जगज्योति महात्मा बसवेश्वर यांची जयंती चे आयोजन करणेत आले होते,यावेळी बसवेश्वरांचे प्रतिमेचे पूजन समाजातील जेष्ठ व्यक्ती मा मारुती अडसूळे यांचे हस्ते करनेत आले व ठीक दु 12.15 मी.फुलें वाहने चा कार्यक्रम समाजातील सर्व मान्यवरांचे उपस्थितीत पार पडला त्यावेळी वीरशैव लिंगायत समाज सातारा जिल्हाध्यक्ष कमलाकर शेजवळ,जिल्हाउपाध्यक्ष प्रमोद देशमाने,उंब्रज भाग अद्यक्ष कांतीलाल जगदाळे, सचिव श्री विशाल शेजवळ, श्रीशंकरराव शेजवळ,सचिन वाघमारे, संजय म्हेत्रे,संजय नागमल,सुहास देशमाने, वैभव जगदाळे,हरी फल्ले,बळीराम स्वामी व समाज बांधव मोठे संख्येने उपस्थित होते.

Satra Umbraj Lingayat Teli Samaj basaveshwar jayanti

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand