वधू - वर फॉर्म

वीरशैव लिंगायत तेली समाज लातुर

01 May 2018 Teli samaj 113 views

               वीरशैव लिंगायत तेली समाज लातुर निटुर येथील समाजाच्या निवड प्रसंगी कार्यकारणीच्या महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा लातुरचे अध्यक्ष श्री विश्वनाथ खडके , सचिव उमाकांत राऊत , सेवाभावी अध्यक्ष श्री उमाकांत फेसगाळे , कोषाध्यक्ष श्री क्षिरसागर उमाकांत ,तसेच महिला जिल्हा अध्यक्ष शुभांगी राऊत , महिला सदस्या उषा फेसगाळे ,महादेवी क्षिरसागर , बबीता खडके  ईतर आलेले  मान्यवर यांचा आज दिनांक 29 /04 /2018 रोजी वार रविवार या दिवशी शाल व श्रीफळ देवून निटूर येथिल तेली समाज मान्यवराच्या हस्ते सत्कार करन्यात आला व कार्यक्रमाची  सूरवात हंःभ प विरनाथ महाराज निटूर व अध्यक्ष श्री विश्वनाथ खडके लातूर याच्या हास्ते पूजा करून नारळ फोडून सूरवात करण्यात आली व ह भ प विरनाथ महाराज यानी जय  संताजी महाराज जगनाडे याची महिती सागितले व लातूर जिल्हा अध्यक्ष तसेच महिला जिल्हा अध्यक्षा सौ. शुभांगी राऊत यानी तेली समाजाला  मार्गदर्शन केले.अशा प्रकारे कार्यक्रमाची सांगता पार पडली .

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अभंग रक्षक श्री संत संताजी जगनाडे महाराज अभंग लेखन करताना | Sant Santaji Maharaj Writing Abhang