वधु - वर फॉर्म

तेली आळी रत्नागिरी भक्त श्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिर जिर्णोध्दार, भूमिपूजन व पायाभरणी

07 May 2018 sant santaji maharaj jagnade 19 views

          तेली आळी रत्नागिरी येथील भक्तश्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचा जिर्णोध्दार, भूमीपूजन व पायाभरणीचा कार्यक्रम देवस्थानाचे सदस्य राहुल विजय कोतवडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तेली समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष रघुवीरजी शेलार, तालुकाध्यक्ष प्रभाकर खानविलकर, कार्याध्यक्ष आणि संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचे सदस्य दिपकजी राऊत, सचिव प्रदीपजी रहाटे, युवा संघटनेचे तालुकाध्यक्ष संदिपजी नाचणकर,संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचे खजिनदार प्रकाशजी नाचणकर, संत संताजी जगनाडे महाराज मंदिराचे सदस्य प्रशांत गावखडकर, अॅड. सचिन नाचणकर, संत संताजी जगनाडे महाराज पतसंस्थेचे संचालक संजयजी पुनस्कर,बाळकृष्णजी शेलार,आशोकजी नाचणकर, संत संताजी जगनाडे महाराज पतसंस्थेचे संचालक आणि युवा संघटनेचे कार्याध्यक्ष सचिनजी कोतवडेकर, युवा संघटनेचे सचिव अविनाशजी चव्हाण, सहसचिव योगेश पावसकर, राजस कदम, युवा संघटनेचे खजिनदार साहिल बंदरकर,उद्योजक व प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समितीचे जिल्ह्याध्यक्ष बिपीनजी बंदरकर, उद्योजक व माजी नगरसेवक संजयजी साळवी, उद्योजक उदयजी बसणकर, भैरी देवस्थानचे सदस्य चंद्रकांत गावखडकर, सुर्यकांत बंदरकर, शरद कोतवडेकर,भाया पावसकर,सुशिल नाचणकर, मुन्ना नाचणकर, निकेत पावसकर,छोट्या रसाळ,मुन्ना बसणकर, उद्योजक विश्वजीत कोतवडेकर, आजु कोतवडेकर, अमरदिप रसाळ आदि तेली आळी मधिल प्रतिष्ठित नागरिक, तेली समाज सेवा संघांचे प्रतिनिधी या समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थितीत होते

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav