Bride / Groom Form

औरंगाबाद येथे तेली समाज एकता रँली साठी 51000 हजार रू ची देणगी

25 May 2018 Teli samaj 77 views

           नागपूर येथे आयोजीत अखिल भारतीय तैलीक साहु महासभेच्या राष्ट्रीय बैठकीत गणेश पवार यांनी 2 जुन रोजी दिल्ली येथे होणाऱ्या तेली समाज एकता रँली करीता 51000 हजार रू ची देणगी देण्याचे जाहीर केले होते.व आज औरंगाबाद येथे मा.साई शेलार यांच्या 51000 हजार रू ची देणगी जमा करण्यात आली. या वेळी तेली समाजाचे जेष्ठ तेली समाज सेवक  मा. श्री. विश्वनाथ गवळी यांच्या शुभ हस्ते गणेश पवार यांना पावती देण्यात आली. या वेळी मा.बद्रिनाथ ठोंबरे.यांची उपस्थिती होती.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Madhya Pradesh tailik Sahu Mahasabha mahila sammelan