वधू - वर फॉर्म

श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान ठाणे सत्कार सोहळा

12 June 2018 sant santaji maharaj jagnade 133 views

श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे, श्री संताजी भगिनी मंचे, ठाणे, श्री संताजी युवा प्रतिष्ठान, ठाणे

            आयोजित ठाणे शहर तेली समाजातील सरकारी अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने इयत्ता ८ वी ते १२ वी विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली तसेच समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिभासंपन्न व्यक्तींचा सत्कार सोहळा शनिवार दिनांक ३० जुन २०१८ रोजी सायं.५ वाजता ठिकाण : आर्य क्रीडा मंडळ, गावदेवी मैदान, ठाणे (पश्चिम)

           प्रमुख वक्ते   श्री. अरूण नाईक MA (Psychology), MMS (Marketing), LLB, B.Com, Counseling, Psychology, Trainer & Consultant, Promoter of Mental Health),  श्री. प्रतिक धनराज खामतकर B.E. (Electronics & Telecommunication), भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये निवड - वर्ष : २०१८, आयोजक सन्माननीय कार्यकरिणी  श्री. संदिप गबाजी तेली, अध्यक्ष,  श्री. गजानन दत्ताराम शिंदे, उपाध्यक्ष  श्री. विलास निवृत्ती घोंगते, उपाध्यक्ष, श्री. एकनाथ मारुती तेली सर, सचिव,  श्री. हेमंत हरिश्चंद्र राऊत, सहसचिव,  श्री. राजेंद्र बन्सीलाल ढवळे, खजिनदार सदस्य श्री. सुनिल झगडे, श्री. नितीन वाव्हळ, श्री. सुरेश ढवळे, श्री. प्रमोद चौधरी, श्री. संजीव चौधरी, श्री. राम जाधव, श्री. मनोहर चौधरी, श्री. देविदास वाव्हळ, श्री. ज्ञानेश्वर बारस्कर, श्री. अरूण कर्पे, श्री. रमेश बोरसे, श्री. मधुकर चौधरी, श्री. प्रदिप वैरागी, श्री. अनंत तेली, श्री. मुकुंदराव चौधरी

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Osmanabad Teli Samaj gunavantha vidyarthi satkar