Bride / Groom Form

श्री. संताजी प्रतिष्ठाण बिबवेवाडी परिसर

26 April 2015 Other 109 views

    पुण्यातिल बिबवेवाडी परिसरात स्थालांतरीत झालेला समाज भरपुर कष्टकरी व व्यवसायातील बांधव या बांधवांची संख्या सुमोरे २००० पर्युंत येथील श्री. माधवराव राऊत, रमेश राऊत, सुनिल राऊत, नगीने उबाळे या मंडळींनी संघटन सुरू केले समाजाचा फंड ही सुरू केला समाज संस्था जागा ही घेण्याची धडपड करीत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात संताजी उत्सव व हाळदी कुंकू सभारंभ साजरे केले जातात.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Muslim Teli Samaj Lakdi Ghana