वधु - वर फॉर्म

निफाड तालुका तेली समाज बैठक

27 June 2018 Teli samaj 13 views

             महाराष्ट्र प्रांतिक तैलिक तेली महासभा व युवक महासभा, निफाड तालुक्याची आढावा बैठक व कार्यकारणी नियुक्ती बैठक 27/6/208 रोजी संताजी मंगल कार्यालय, ओझर येथे पार पाडली. मार्गदर्शन करताना डॉ. महाले साहेब, करांकळ साहेब, कर्डीले साहेब, कर्डीले ताई ( मा.उपनगराध्यक्ष निफाड), सोनवणे साहेब (लासलगाव ग्रा.सदस्य व उपसरपंच), संपूर्ण निफाड तालुका प्रांतिक कार्यकारणी व निफाड तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध