वधू - वर फॉर्म

कोकण स्नेही ट्रस्ट शिष्यवृत्ती 

06 July 2018 Teli samaj 184 views

कोकण स्नेही ट्रस्ट शिष्यवृत्ती 
श्री. मधुसुदन गोपाळ तेली, गोरेगांव पुरस्कृत, 1. कै. गोपाळ बाळा तेली, 2. कै. सिताबाई गोपाळ तेली, 3. कै. बाळकृष्ण गोपाळ तेली ह्यांच्या स्मरणार्थ
शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज
अर्जा सबंधी नियम 
1) सदर अर्ज दर वर्षी दि. 30 सप्टेंबर 2018 पर्यंत कोकण स्नेही ट्रस्टने जाहिर कलेल्या पत्त्यावर पोहोचेल यांची काहजी घेणे ही अर्जदाराची जबाबदारी राहील. 

Konkan Snehi Trust shishyavrutti form

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav