वधु - वर फॉर्म

तेली समाज पंच च्या वतीने संत शिरोमणि श्री संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी

08 December 2017 sant santaji maharaj jagnade 63 views

             दि.८ डिसेंबर २०१७ रोजी हनुमान मंदिर जटपुरा तेली समाज पंच  च्या वतीने संत शिरोमणि श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली या प्रसंगी मनपा नगरसेवक श्री देवेंद्र बेले, हनुमान मंदिरचे अध्यक्ष श्री शंकरराव रघाताते, रतन हजारे,माजी नगरसेवक रावजी चवरे, रवींद्र जुमडे, तसेच प्रभाकरराव जुमडे, अरूणराव वैरागडे, दौलतराव बेले, अविनाश हजारे, देवा वरुडकर, राहुल शेंडे, लाला तेलमासरे, दादू मोगरे, अतुल चवरे, व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Ekta Rally MahaSammelan