वधू - वर फॉर्म

तेली समाज वर्धा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा 2018

23 July 2018 Teli samaj 95 views

          महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, शाखा कारंजा (घा.) व श्री. संताजी युवक मंडळ, कारंजा (घा.), जि.वर्धा यांचे संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा कारंजा, आष्टी व आर्वी तालुक्यातील तेली समाजातील विद्यार्थींंना माध्यमिक शालांत परिक्षा २०१८ मध्ये विशेष प्राविण्यासह घवघवीत यश संपादन केले. त्यांनी मिळविलेल्या यशाचे समाजामध्ये मुल्यमापन करून त्यांचा गुणगौरव करणे हे कर्तव्य समजून गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. करिता आपण समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, ही नम्र विनंती करण्‍यात आलेली आहे.

            कार्यक्रमाचे अध्यक्षा : मा. सौ.कल्पनाताई संजयजी मस्की, नगराध्यक्षा, नगरपंचायत कारंजा प्रमुख पाहुणे : मा. श्री.रामदासजी तडस,खासदार तथा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा  मा. श्री. डॉ. रामदासजी आंबटकर, आमदार मा. श्री. सुरेशभाऊ वाघमारे, माजी खासदार वर्धा मा. श्री.अतुलभाऊ वांदिले, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तैलीक, महासभा वर्धा जिल्हा मा. श्री. मोरेश्वरावजी भांगे, संचालक आष्टी कृषी उत्पन्न बाजार समिती मा. सौ. सोनालीताई कलोडे, सभापती, जि.प.वर्धा मा. श्री. प्रशांतजी सव्वालाखे ,अध्यक्ष, नगरपरिषद, आर्वी मा. श्रीमती रंजनाताई टिपले, उपसभापती, पं. स.कारंजा, मा. सौ. पुष्पाताई चरडे, सदस्य, पंचायत समिती, कारंजा विशेष सत्कार : नवनिर्वाचित आमदार श्री.डॉ. रामदासजी आंबटकर,यांचा नागरी सत्कार पि.एच.डी. प्राप्त प्रा. श्री.डॉ. मनिषजी वंजारी, यांचा नागरी सत्कार दि.२८/७/२०१८ रोज शनिवारला दु. 1.00 वा. स्थळ : अलिष्का सभागृह, मेन रोड कारंजा (घा.) महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा शाखा कारंजा (घा.), जि.वर्धा श्री संताजी युवक मंडळ, कारंजा (घा.), जि.वर्धा.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi