वधु - वर फॉर्म

कुडाळ तालुका तेली समाज गुण गौरव कार्यक्रम

09 July 2018 Teli samaj 17 views

         सिंधुदुर्ग -  कुडाळ तालुका तेली समाज उन्नती मंडळाचा गुण गौरव कार्यक्रम यावर्षी रविवार दि. २२/०७/२०१८ रोजी संपन्न होत आहे तरी दहावी ८०% वरील विद्यार्थी व  बारावी  ७५% च्या वरिल विद्यार्थ्यांनी पदवी,पदव्युतर प्राप्त विद्यार्थी ,शिष्यवृत्ती इतर विशेष परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी व आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स श्री.मधुकर बोर्डवेकर (बोर्डवेकर मेडिकल) पणदुरतिटा साईनाथ आंबेरकर कसाल बाजारपेठ कसाल   मोबा.९४०३६३६४५४ यांच्याकडे  १५ जुलै २०१८ पर्यंत जमा करावी अासे  आव्‍हान करण्‍‍‍‍‍यात आलेले  आहे.  

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat