वधू - वर फॉर्म

नागपुर तेली समाज विधान परिषद सदस्य मा. आ. डॉ. श्री रामदासजी आंबटकर भव्य सत्कार

09 July 2018 Teli samaj 163 views

          महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, युवक आघाडी नागपुर शहराच्या वतीने  नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य मा. आ. डॉ. श्री रामदासजी आंबटकर  यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे तरीही नागपूर शहरातील समस्त समाज बंधू आणि भगिणी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती सर्व  तेली समाज बांधवा ना करण्‍यात आलेली आहे.  दि. १२/७/२०१८ ला  वेळ :- सांय, ६ ला  स्थळ :- नामदेवराव रोकडे स्मृती सभागृह गरोबा मैदान नागपूर कार्यक्रमानंतर लगेच स्नेहभोज    कार्यक्रम ही ठेवण्यात आले आहे. सदर माहिती सुभाषजी घाटे राष्ट्रीय सयुक्त सचिव तथा युवा अप्पर महामंत्री नागपूर शहर अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी नागपूर यांनी दिली. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाज उत्पत्ति के तीन सिद्धांत - तेली समाज इतिहास | Teli Samaj Caste History | Teli Kshatriya