Bride / Groom Form

जालना शहर तेली समाज गुणवंत विद्यार्थी भव्य सत्कार सोहळा

09 July 2018 Teli samaj 104 views

           जालना शहर तेली समाजातर्फ अयोजित सन २०१८ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा गुणवंताच्या पाठीवर थाप कौतुकाची दिनांक ०८ जुलै २०१८ वार : रविवार सकाळी ११ वाजता स्थळ : मा. फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना जालना शहर तेली समाजातील सर्व सन्माननिय समाज बांधवाना कळविण्यात  येत आहे की, दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपल्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व पुढील यशस्वी वाटचालीसाठी त्यांना नवी दिशा मिळावी,त्यांच्या पाठीशी सर्व समाज असुन उज्वल भविष्यासाठी त्यांना समाजातर्फे प्रेरणा मिळावी, समाजाने आपले कौतुक केल्याने आपणही समाजाचे काही देणे लागतो, ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी पर्यायाने सामाजिक उत्कर्षासाठी प्रत्येक समाज बांधवांचा हातभार लागावा, या निस्वार्थ भावनेने १0 वी, १२वी, पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी, JEE, NEET (सर्व अंतिम वर्ष उत्तीर्ण सन २०१८ मध्ये) यामध्ये ६०% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा समाजातर्फे भव्य सत्कार सोहळा दि. ०८ जुलै २०१८ रोजी मा. कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे.

           तरी रादरील गुणवंत विद्याथ्र्यांनी आपल्या मोबाईल नंबर सह गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत दि. ०,५ जुलै २०१८ पर्यंत खालील ठिकाणी जमा करावी हि नम्र विनंती.

        श्री विजयजी पांगारकर वैष्णवी सुपर शॉपी, कचेरी रोड, जुना जालनामो. 9422217556 श्री विश्वनाथराव क्षिरसागर हॉटेल माऊली, कन्हैय्यानगर, जालना मो. 9422724194 श्री नारायणराव काकडे श्री स्वामी समर्थ किराणा, चंदनझिरा, जालना मो. 9890761249 श्री शंकररात भवर सर घरकुल किराणा, नुतन वसाहत, जुना जालन मो. 9422765151 श्री जगन्नाथजी पिंपळे कैलास इलेक्ट्रीकल्स, कन्हैय्यानगर, जालना 9890413833 श्री दत्तात्रय राऊत श्री बालाजी म्युझिक सेंटर, पाणीवेस, जालना 9421318467 श्री राजेंद्रजी वाघमारे आनंद एजन्सी, अमुल आईस्क्रीम पार्लर, काद्राबाद जालना, मो. 9423434554 श्री नानासाहेब वाघचौरे सर सार्थक सुपर शॉपी, संभाजीनगर, जालना मो. 8805252577 श्री पद्मनाथजी क्षिरसागर सर मोदीखाना, जालना मो. 9561910214

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Mahasamund Sahu Samaj pratibha samman samaroh