वधु - वर फॉर्म

अमरावती तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

01 July 2018 Teli samaj 12 views

महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा  अमरावती विभाग अमरावती जिल्हा (शहर व ग्रामीण)  गुणवंत विद्यार्थी, (१०वी, १२वी, ग्रेट, पोस्ट ग्रेजवैट, पी.एच.डी., क्रिडा क्षेत्र) समाज सेवक, (समाजीक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक, सेवाभावीक क्षेत्र)

                 रविवार दि. १५/७/२०१८ रोजी दुपारी ११.00 वाजता सांस्कृतिक  भवन, मोर्शी रोड, अमरावती येते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन व तेली समाजाच्या विभिन्न क्षेत्रातील समाज बंधु भगिनी ज्यांना समाजाचा नावलौकीक केलेला आहे. त्यांचा सत्काराचा व सन्मानाचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे. संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील, शहरातुन, राहणारे सर्व शाखीय तेली समाजाच्या सर्व शाखेच्या विद्यार्थी 10, 12 वी,  ग्रेजवेट, पोस्ट ग्रेजवेट, पी.एच.डी. क्रिडा ज्यांनी ७५% व त्या पेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे अशे गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालकांनी त्वरीत १० जुन पर्यंत खालील संपर्क साधावा व  आपली मार्कशीट, प्रमाणपत्र झेरॉक्स पत्र संबंधीताकडे जमा करावे  आसे अव्हान केलेले आहे. .

              तसेच तेली समाजाच्या विभिन्न क्षेत्रातील उत्तम कामगीरी बजावणारे, समाजाच्या नाव लौकीक करणान्यांनाही आपले कार्य व नाव द्यावे तसेच राज्यपातळी व राष्ट्र पातळीवर कोणत्याही क्षेत्रात पारीतोषीक प्राप्त समाज बंधु व भगींनी आपले नाव द्यावे. जेणे करुन महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा अमरावती विभागातर्फे त्यांचे सत्कार व सन्मान करण्यात येईल आसे अव्हाहन महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा  अमरावती विभाग अमरावती जिल्हा (शहर व ग्रामीण) च्‍या वतिने करण्‍यात आलेले आहे. 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

अखिल भारतीय तैलिक साहू महासभा राष्‍ट्रीय कार्यकारणी बैठक मै श्री विजय चौधरी प्रदेशाध्‍यक्ष भजपा