अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र नागपुर गुणवंत विद्यार्थी सत्कार
पारशिवनी जिल्हा नागपुर येथे आनंदधाम व्यसनमुक्ती केंद्र रामटेक व अखिल भारतीय संताजी बिग्रेड महाराष्ट्र जिल्हा नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थी सत्कार करण्यात आला । कार्यक्रम संयोजक मेहर दादा, रामटेक विद्यमान आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, विजयजी हटवार प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी ओबीसी सदस्य भारतीय खाद्य निगम सेट्रल नईदिल्ली, अजयजी धोपटे उपाध्यक्ष भाजपा नागपुर शहर ओबीसी, राजुजी मुंडले ऋषिकेश सहारे, नानाजी नाशिक शहर, अरूण धांडे, चित्रपट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ।
