वधू - वर फॉर्म

बीड तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्काराचे आयोजन

17 June 2018 Teli samaj 99 views

      बीड :- जय संताजी प्रतिष्ठान, जिल्हा बीडच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार तेली समाज भुषण व अखिल भारतीय  तैलिक साहु महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. आ. जयदत्तजी (आण्णासाहेब) क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी सन 2017-18 या शैक्षणीक वर्षात ईयत्ता 10 वी, 12 वी मधील ज्या विद्यार्थ्यांना (पाल्यांना) 70% पेक्षा जास्त गुण आहेत, अशा विद्यार्थ्यांची गुणपत्रक प्रत, पासपोर्ट फोटो व संपर्क क्रमांक देऊन आपली नोंद करावी. तसेच या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय, अभियांत्रिकी , खेळाडु व ईतर क्षेत्रात पदविका व प्राविण्य प्राप्त केले असेल अशा विद्यार्थ्यांनी आपली खाली दिलेल्या समाजातील तालुका निहाय बांधवांशी संपर्क साधुन नोंदणी करावी.तसेच बीड मधील बिंदुसरा मिनरल वाॅटर, वसंत भवन, तेली गल्ली, रविवार पेठ, बीड ता. जि. बीड या ठिकाणी नोंदणी करावी , ही विनंती.

     (1).रामेश्वर पवार:-9028926044 (2). शिवलिंग क्षीरसागर :- 9860555244 (3). विनोद पवार :-9673809494 (4). लाल बन्सोडे:-9423469816 (5).विजय रायते:-9730673072 (6). अभिजीत गोरे:- 8788406309 (7) अभिषेक राऊत :- 9422695049(8). अभिजीत देवमाने:- 9423777553 (9). गणेश पांगारकर:-9422396870  (10). राधाकिसन पेंढारे:-9860513582 (11). रामेश्वर व्यवहारे :-7020596746 (12). शिरीष मचाले:-9423171826  (13). बाळासाहेब क्षीरसागर :- 9860862878 (14). गणेश सरडे :- 9822507677 (15). दिनेश राऊत:-7709556466 (16). योगेश पवार :- 9850710074 (17). आनंद क्षीरसागर:-9422328231  (18) विशाल रणखांब-पाटोदा:- 7387839555 (19). सचिन शिंदे-पाटोदा:- 8956079555 (20). मयुर राऊत-केज:-9158014329  (21). गणेश क्षीरसागर-वडवणी:- 8805555350 (22).अशोक धारक-माजलगाव:- 9860753975  (23). शिवाभाऊ डुकरे-माजलगाव: -9637343934(24). गोरख शिंदे-गेवराई:- 9881885818  (25). कैलास टोणपे-गेवराई:- 9503463535 (26). भागवत राऊत-गेवराई:- 9765101141   (27). दत्ता शिंदे -शिरुर:- 9881491049   (28). लकुळ मुळे-शिरुर:- 9822945222 (29). सोमनाथ सोनटक्के-धारुर:-9860452293 (30). पांडुरंग क्षीरसागर-आष्टी:-9403103720   (31). महादेव सुर्यवंशी -आष्टी:- 9689670749   (32). बाबासाहेब सुर्यवंशी-आष्टी:- 9689303034  (33). अनिल सुर्यवंशी-आष्टी:- 9423745353 (34). उमाकांत राऊत-परळी:-9420033111 (35). कुमार व्यवहारे-अंबाजोगाई:- 9429168335   (36). उमेश पवार :- 9763666255   (37).संतोष रणखांब:- 9921755152 (38). श्रीराम कुऱ्हे- 9850609881 (39). वैभव शिंदे - 942001371 तरी वरील समाज बांधवांकडे संपर्क करून आपले कागदपञे जमा करावी,ही विनती.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala