वधू - वर फॉर्म

तेली माळी ओबीसीना मारहाण हेच मराठा आरक्षण का ?

26 May 2018 Teli samaj 112 views

    सोलापूर येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जनसुनावणी सुरू असताना तेथे महाराष्‍ट्र माळी समाजाचे ओबीसी नेते श्री. शंकरराव लिंगे हे ओबीसीचे निवेदन देण्यास गेले असताना तेथे उपस्थीत असलेल्या मराठा संघटनेच्या नेत्यांनी मारहाण केली.

    श्री लिंगे 70 वर्षेचे जेष्ठ बांधव आहेत लोकशाही मार्गाने हे निवेदन देत होते अशा बांधवाला मारहाण करून दहशत निर्माण केली जात आहे भविष्यात ओबीसी शी जर असेच वागाल तर एक मोठा धोका निर्माण होईल तेंव्हा सबंधीतावर शासनाने कठोर कारवाई करवाई करावी. अशी मागणी ओबीसी संघटनांन कडून होत आहे. तेली माळी ओबीसींना मारहाण हेच का ते मराठा आरक्षण ? असा प्रश्न ओबीसी संघअनांनी उपस्त्ति केला आहे. 

beating Teli Mali OBC It is maratha arakshan

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

झारखंड तेली समाज इतिहास और अनुसूचित जनजाति (ST) में शामिल करने की मांग – Teli Caste in Jharkhand