वधू - वर फॉर्म

उस्मानाबाद तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार

31 July 2018 Teli samaj 85 views

                    उस्मानाबाद जिल्हा तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम तसेच समाज मेळावा आ. जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित संपन्न झाला. यावेळी तैलिक साहू सभेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जेष्ठ नेते कोणडाप्पा कोरे, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हासचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले ,लोहारा तालुकाअध्यक्ष भिमाशंकर डोकडे,उमरगा तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी, भुम व ईट तालुकाअध्यक्ष अनिल देशमाने,वाशी तालुअध्यक्ष आश्रबा राऊत,कपिल नवगिरे व सर्व समाज बांधव मोठ्य संख्‍येने उपस्थित होते. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur mahila Pratigya