वधू - वर फॉर्म

अकोला तेली समाज युवक संघ स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर

01 August 2018 Teli samaj 138 views

       अकोला येथे तेली समाज युवक संघ च्या वतीने स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते सर्व नगरसेवक शशिभाऊ चोपडे नितीनभाऊ झापर्डे तुषारभाऊ भिरड सौ किरण ताई बोराखडे अभय भाऊ बिजवे सर्व तेली समाज युवक संघाचे कार्यकर्ते व समाज बाधंव मोठ्या संख्‍येने उपस्थित हाेते. तेली समाजातील नवयुवकांंनी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबीराचा मोठ्या संख्‍येने लाभ घेतला. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

maa Karma Devi jayanti maha aarti Bemetara Sahu samaj