Bride / Groom Form

तेली समाज सातारा श्री गंगापूजन व महाप्रसाद

05 August 2018 Teli samaj 72 views

     सातारा शहर समस्‍त तेली समाज सातारा, यांचे वतिने सोमवार दि. 4/6/2018 रोजी. स्‍‍‍‍थळ - संगममाहुली सातारा येथे अधिक मासाचे काळा निमित्‍त श्री गंगापूजन व महाप्रसाद करण्‍यात येणाार आहे. कार्यक्रम सकाळी 9.30 ते11.30 गंगा पूजन विधी दुपारी 12.30 ते 2.30  महाप्रसाद, आयोजक सातारा शहर समस्‍त तेली समाज सातारा.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu