Bride / Groom Form

तिळवण तेली समाज पुणे विद्यार्थी गुणगौरव समारंभ 

15 August 2018 Teli samaj 78 views

    तिळवण तेली समाज विद्यार्थी गुणगौरव समारंभ 15 ऑगस्ट 2018 रोजी संपन्न होत आहे. सन. 2017 - 2018 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण इयत्ता 8 वी ते 12 वी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.  बक्षीस वितरण समारंभ 15 ऑगस्ट 2018 रोजी सायंकाळी 4 त 7 वा. या वेळेत होईल. बक्षीसपात्र विद्यार्थी व पालकांनी वेळेत उपस्थित रहावे हि विनंती करण्यात आलेले. आहे. बक्षीस समारंभ स्थळ ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक, टिंबर मार्केट, गंज पेठ, फायर ब्रिगेड शेजारी, पुणे 411042

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia