वधु - वर फॉर्म

सर्वशाखीय तेली समाज उपवर वधु वर व पालक परिचय मेळावा दारव्‍हा यवतमाळ

08 January 2018 Teli samaj 51 views

        प्रागतिक सहजीवन संस्थांना व द्वारा आयोजित सर्वशाखीय तेली समाज उपवर वधु वर व पालक परिचय मेळावा दारव्‍हा जिल्हा यवतमाळ  येथे रविवार दिनांक 21 जानेवारी 2018 रोजी सकाळी 9 ते 4 तर शिवाजी स्टेडियम गोळीबार चौक दारव्हा जिल्हा यवतमाळ  येथे आयोजित करण्यात आला आहे.

        कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती माननीय खासदार  रामदास तडस, अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा,  संध्या दिलीप सव्‍वालाखे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद यवतमाळ,  श्री प्रशांत मधुकरराव सव्वालाखे नगराध्यक्ष आर्ची, माधवी दिनकरराव गुल्‍हाणे,   माजी नगराध्यक्ष पुसद, श्री पवन भाऊ श्यामलाल जयस्वाल उपाध्यक्ष नगरपरिषद नेर, श्री शरद पांडुरंग गुल्‍हाणे आणि नगरसेवक दारव्‍हा, शिवाजीराव हिंगासपुरे,   प्रीती राहुल बालखंडे उपाध्यक्ष नगरपरिषद दारव्‍हा, श्री रामभाऊ शंकरराव महेंद्र पाटील माजी नगराध्यक्ष नगरपरिषद दिग्रस, बाळासाहेब मांगुळकर उपाध्यक्ष जिप अध्यक्ष जवाहरलाल प्रतिष्ठान यवतमाळ,  नंदाताई पंढरीनाथ सिंहे, सरपंच लोही, अशोकराव वासुदेवराव जयसिंगपूर अध्यक्ष, इत्यादी गणमान्य व्यक्ती उपस्थित असतील तरी सर्व तेली समाज बांधवांना ही विनंती करण्यात आली आहे की जास्तीत जास्त संख्येने त्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story