वधू - वर फॉर्म

जुन्नर तेली समाज विद्यार्थी गुणगौरव

21 August 2018 Teli samaj 100 views

         नारायणगाव येथे जुन्नर तालुक्याच्या वतीने जुन्नर  तेली समाज विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व विद्यार्थींनीचे व विध्यार्थीच्या पालकांनी या गुनगौरवचे फार्म जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावातील  कार्यकर्ते जुन्नर सोमनाथशेट काळे/संजयशेट करपे ओतून निंतीन पनाळे/खेत्रीसर पिंपळवंडी अनिलशेट शेलार राजुरी सचिनशेट काळे सुजित शिन्दे आळे हेमंत वाव्हळ सुधीर वाव्हळ याचेकडे उपलब्ध आहे तरी सर्व समाजबाधंवानी फार्म घेऊन शर्तीप्रमाने भरुन ध्यावे व या कार्यक्रमास  जास्तीत जास्त विद्यार्थीचे फार्म भरुन  सहकार्य ही सर्व समाजबाधंवानी विनंती  आपले समाज सेवक जुन्नर तालुका तेली समाज

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat