Bride / Groom Form

श्री. विठ्ठलराव किर्वे उर्फे दादा

28 April 2015 Other 82 views

     पुण्या लगतच्या बहुले गावातले व्यवसायामुळे कोथरूड येथे स्थाईक झाले. पुण्यात जे परिवर्तन झाले त्या निवडणूकीत निवडून आले. मोडकळीस आलेली वास्तु न्रतनीकरण करणे भव्य दिव्य वधु-वर मेळावा घेणे. बरेच जे भाडेकरू होते ते सहज बाहेर जात नव्हते या साठी सर्व विश्वस्ता बरोबर उभे राहिले  व यात यश मिळवले. समाजाचे विद्यार्थी वसतीगृह पूर्ववत सुरू ठेवण्यास सहकार्य केले. समाजाचे अध्यक्ष पद भुषवले. आपला कार्य काळ उज्वल घडवीला.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Beed gunvant vidyarthi satkar by Jaydutt Kshirsagar