वधू - वर फॉर्म

 संताजी मंडळ नाशिक जिल्हा विद्यार्थी गुण गौरव समारंभ

21 August 2018 teli samaj vadhu var melava 108 views

           संताजी मंडळ नाशिक जिल्हा यांचा विद्यार्थी गुण गौरव समारंभ आज नाशिक येथे संपन्न झाला.या समारंभ साठी अध्यक्ष  स्थान दानशुर व्यक्तिमत्व मा.श्री.संतोषनाना चौधरी, भिष्माचार्य प्रा.गुरूवर्य  मा.श्री.वंसतरावजी कर्डिलेसाहेब, मुलुख मैदानी तोफ मा. श्री. गजुनाना शेलार साहेब,व महाराष्ट्राचे भुषण कडकडती बिजली प्रा.डाॅ.मा.श्री. भुषणजी कर्डिले साहेब. ह्याच्या उपस्थित कोकण विभागाची शान  कोकण विभागाचे अध्यक्ष मा. श्री. सतिशशेठ वैरागी साहेब यांना समाजरत्न व ठाणे विभागीय महिला अध्यक्षा मा.सौ.पुष्पाताई  बोरसे मॅडम यांना ताई तेलीन हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले ह्या समारंभाला कोकण विभागाचे कार्याध्यक्ष श्री. गणेश धोत्रे व कोकण विभागाचे उपाध्यक्ष  मा.श्री. गणेश शेठ महाडीक साहेब उपस्थित होते

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाच्या वतीने धुळे जिल्हयातील दोंडाई येथील घटनेचा निषेध