वधू - वर फॉर्म

तिवसा तेली समाज विकास कामाचा भुमिपुजन समारंभ

24 August 2018 sant santaji maharaj jagnade 98 views

   तिवसा तालुक्यातील सर्व तेली समाज बांधवाना हि विनंती करण्‍यात येत आहे की, श्री संत शिरोमनी संत जगनाडे महाराज सभागृह बांधकाम या विकास कामाचा भूमिपूजन समारंभ दिनांक २५/०८/२०१८ रोजी. दुपारी ठिक ३ वाजता स्थळ - चिंतामनी मंदिर ,हनुमान मंदिर तिवसा येथे राज्यसभा निधी अंतर्गत, नगर पंचायत तिवसा यांच्या सौजन्याने आयोजीत केलेला आहे, समस्त समाज बांधवानी उपस्थित रहावे. हि विनंंती तिवसा तालुका तेली समाज मंडळा तर्फे करण्‍यात आलेली  आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Wardha teli Samaj gunvant vidyarthi satkar