वधू - वर फॉर्म

स्व मधुकरराव सवालाखे स्मृती प्रित्यर्थ आरोग्य तपासणी व निदान शिबीर

30 August 2018 Teli samaj 112 views

स्व मधुकरराव सवालाखे स्मृती प्रित्यर्थ आयोजित आरोग्य तपासणी व निदान शिबीर शनिवार दि. 1 सप्टेंबर 2018 ला सकाळी 8 ते 11 पर्यंत स्थळ - संताजी प्रार्थना मंदिर, भुमीपुत्र काॅलनी, काँग्रेस नगर, अमरावती या शिबीरात तज्ञ डाॅक्टर्स मोफत तपासणी करणार आहेत. आजार - 1. डोळे तपासून चष्म्याचे नंबर काढून मिळतील., 2. ह्दय रोग तपासणी, 3. शुगर तपासणी, 4. स्त्री रोग तपासणी, 5. त्वचा रोग तपासणी, 6. हाडांचे आजार 7. पोटाचे विकार, 8. किडनीचे आजार, 9. मानसिक आजार, 10. दंत तपासणी 11. जनरल तपासणी ईत्यादि निःशुल्क तपासणी करण्यात येणार आहे. तरी सर्व तेली समाजबांधवांनी वेळेवर उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा निवेदक  प्रा. संजय आसोले अध्यक्ष - अमरावती जिल्हा तैलिक समिती

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

teli samaj Matrimony, matrimonial form submit in Marathi