वधु - वर फॉर्म

तेली समाज अमरावती तर्फे शासनाला आंदोलनाचा इशारा

07 September 2018 Teli samaj 57 views

            महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा तेली समाज अमरावती विभाग, जिल्हा , शहर तर्फे शासनाला आंदोलनाचा इशारा करजगांव तालुका चांदूरबाजार येथे खांबाला इलेक्ट्रिकचा करंट आल्यने तिथे खेळणाऱ्या 5 वर्षीय अर्जुन शिरभाते या मुलाला करंट लागल्याने आपले प्राण गमवावे लागले. या घटनेस जबाबदार कर्मचारी व अधिकारी यांच्यावर तत्काल कारवाही करण्याची मागणी व त्या प्रसंगी म.प्रां.तै .म .अमरावती विभागीय कार्यअध्यक्ष मा .श्री . सुनीलजी साहू, विभागीय उपाध्ये मा .श्री .चंदूभाऊ पिंपळे , विभागीय महासचिव संजयजी मापले, विभागीय सहसचीव राजुभाऊ हजारे विभाग सेवा आघाडीत अध्यक्ष मा .श्री .संजूभाऊ हिंगासपुरे , जिल्हा अध्यक्ष मा .श्री .श्रीकृष्ण माहोरे, जिल्हा युवा अध्याय मा .प्रतीक पिंपळे, जिल्हा युवा कार्य अध्यक्ष मा .विशालजी गोधणकर, जिल्हा युवा उपाध्यक्ष मा .राहुलभाऊ शिरभाते, शहर अध्यक्ष मा .विजय शिरभाते, शहर संघटक मा .अविनाशभाऊ देऊळकर, शहर महिला अध्यक्ष मा .सौ .किरणताई गुलवाडे, शहर युवा अध्यक्ष मा सागर शिरभाते, शहर युवा कार्य अध्यक्ष मा .कुशलजी बीजवे, शहर युवा उपाध्यक्ष वैभवजी बीजवे, शहर महासचिव मा. शुभम माथुरकर , शहर महासचिव मा .देवानंनभाऊ इंचे मा .बाल्याभाऊ लोहारे मा .प्रकाशभाऊ मंजेलवार साहेब आदी तेली समाज बांधव उपस्थित होते.

 

 

 

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar