वधू - वर फॉर्म

विदर्भ तेली समाज महासंघ अधिवेशन

19 September 2018 Teli samaj 111 views

विदर्भ तेली समाज महासंघ अधिवेशन

           सर्व तेली समाज बंधु - भगिनींना नम्र निवेदन  करण्‍यात आलेले आहे की दि. ३० सप्टे. २०१८ रविवार ला विदर्भ तेली समाज महासंघ, नागपूर संघटनेचे अधिवेशन आयोजीत केले आहे. वेळ : रविवार, दि. ३० सप्टेबर २०१८ ला दू. १२:०० वा. स्थळ : सेवादल महिला महाविद्यालय, सक्करदरा चौक, उमरेड रोड नागपूर या अधिवेशनाला विदर्भातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी व नागपूर महानगरातील बंधु-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. या सर्वांची चहा-पाणी आणि जेवनाची व्यवस्था नागपूर कमेटीला करावयाची असल्यामूळे आपण येणार असल्यास व आपल्या सोबत काही प्रतिनिधि येणार असल्यास आयोजकला कळवावे. तसेच संघटनेचे धोरण समतेसाठी, न्यायासाठी संघर्ष व नवनिर्माण असल्यामूळे त्या अनुषंगाने अधिवेशनात विषयांवर चर्चा होऊन ठराव पारीत करण्यात येईल. व पूढील कार्यक्रमाची आखणी करण्यात येईल. त्या नंतर नविन कौन्सील व त्या मधून नविन कार्यकारणी निवडण्यात येईल. अधिवेशना मध्ये सामाजिक तसेच क्रांती गिते गायले जातील. अधिवेशनाच्या यशस्वीते करीता आपणा सर्वांचे सहकार्य अपेक्षीत आहे.

     निवेदक   संजय नरखेडकर सरचिटणीस विदर्भ तेली समाज महासंघ मो. ९८५०४१६०२२,  संजय शेंडे, संजय नरखेडकर अध्यक्ष सरचिटणिस विदर्भ तेली समाज महासंघ  नागपूर

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

राजिम भक्तिन माता की जीवन कथा | Rajim bhaktin Mata History