वधू - वर फॉर्म

जुन्नर तिळवण तेली समाज मंडळ श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगोत्सवा निमित्त मानाची पैठणी

21 September 2018 Teli samaj 182 views

जुन्नर मध्ये तिळवण तेली समाज मंडळाकडून यावर्षी श्री तुळजाभवानी मातेच्या पलंगोत्सवानिमित्त रोज होणाऱ्या महाआरती मध्ये उपस्तीत महिलांची लकी ड्रा पद्धतीने चिट्टी काढली जाते आणि विजेत्या महिलेला "मानाची पैठणी" दिली जाते.

21 सप्‍टेंबर 2018 रोजी  समस्त श्री स्वामी समर्थ सेवेकऱ्यांसाठी त्यांनी केलेल्या सेवेबद्दल २ पैठणी लकी ड्रा ची सोडत करण्यात आली.
सेवेकरी पैठणीच्या मानकरी -
१) शुभांगी लोहोटे
२) विजया कर्पे

 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj ekta rally delhi