वधु - वर फॉर्म

पारशिवनी तेली समाज संताजी महाराजाचा जयंती मिटिंग

08 October 2018 sant santaji maharaj jagnade 12 views

           दि.०४/१०/२०१८ रोजी ८ डिसेंबरला संताजी महाराज यांच्या जयंती निमित्त सदूबंरेला होत असलेल्या कार्यक्रमा बद्दल पारशिवनी येथे तेली समाज बांधव श्री.पवनजी बोन्द्रे यांनी संताजी महाराजाचा जयंतीचा प्रचार व प्रसार करण्या करिता मिटिंग घेतली या मिटिंग ला प्रमुख उपस्थिती म्हणून संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष श्री.सुभाषजी घाटे संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र कार्य अध्यक्ष श्री.मंगेशजी सातपूते वरिष्ठ मार्गदर्शक व समाज सेवक. श्री.अरुणजी टिकले साहेब श्री.अरुणजी मोगरकर साहेब संताजी नारि शक्ती मंडळ महाराष्ट्र नागपूरचे प्रमुख  सौ.मंजूताई कारमोरे  आणी  श्री.निलेश इन्द्रसेनजी चांदेकर  संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र सदस्य

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Umarga Teli Samaj Organization protest against Dhule atyachar