वधू - वर फॉर्म

श्री संताजी भगिनी मंच, ठाणे भोंडल्याचा कार्यक्रम

19 October 2018 sant santaji maharaj jagnade 101 views

           महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी (ठाणे विभागीय) व श्री संताजी महाराज सेवा प्रतिष्ठान, ठाणे  पुरस्कृत  श्री संताजी भगिनी मंच, ठाणे आयोजित भोंडल्याचा कार्यक्रम आपल्या समाजातील सर्व भगिनींना आपल्या बालवयातील आठवणींना उजाळा देण्याची व अनुभवण्याची ही एक सुवर्ण संधी. कार्यक्रम दिनांक व स्थळ शनिवार १३ आँक्टोबर २०१८ रोजी दुपारी ४ वाजता. मावळी मंडळ हाँल टेलिफोन एक्सचेंज समोर, चरई, ठाणे. कार्यक्रम अध्यक्षा सौ. चारुशीला विजय पवार 9820342166 कार्यक्रम उपाध्यक्षा सौ. शर्मिला रंजनिकांत तेली 9820795387  सौ. पुष्पाताई भगवान बोरसे म.प्रां.तै.म. ठाणे विभागीय महिला आघाडी अध्यक्ष  सौ. सीमाताई चौधरी म.प्रां.तै.म. ठाणे ग्रामीण महिला अध्यक्ष 7738417066 सौ. अल्पा अतुल खेत्री म.प्रां.तै.म. ठाणे विभागिय प्रसिध्दी प्रमुख महिला आघाडी  7738789040

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

तेली समाजाची राजकीय ताकद - विदर्भातील तेली समाजाचे राजकीय वर्चस्व | Political Power of Teli Samaj