वधु - वर फॉर्म

खान्देश तेली समाचार गृप चा वर्धापन प्रथम वर्धापनदिन

25 October 2018 Teli samaj 70 views

           पुरस्कार वितरण सोहळा दोंडाईचा. "खान्देश तेली समाचार गृप" च्या वर्धापन प्रथम वर्धापनदिनानिमित्त.  दि.21/10/2018.रविवार रोजी  दोंडाइचा येथे गृपच्या वतीने "उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार" प्रदान करण्यात आला. त्यामध्ये सन्मान ट्राॅफी ,शाल,श्रीफळ,पुष्पहार ,प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.ह्या कार्यक्रमात सत्कार  स्विकारतांना लोहारा ता.पाचोरा जि.जळगांव. येथील गृपचे पत्रकार मा.सो.श्री. दिपक वामन चौधरी.सोबत मुख्य संपादक - मा.सो.श्री.प्रकाश काशिनाथ चौधरी.दोंडाईचा.(काळा कोट घातलेले) याप्रसंगी,  भोपाल M.P  तेली पंच मंडळाचे सचिव, मा.सो.श्री.श्रीकृष्ण अर्जुन इंगळे, खेतिया तेली पंच मंडळाचे अध्यक्ष, मा.सो.श्री.अशोक तुळशीराम शिंदे. बऱ्हाणपुर तेली पंच मंडळाचे सचिव , मा.सो.श्री.संजय भागवत चौधरी. अहमदाबाद तेली पंच मंडळाचे सदस्य, मा.सो.श्री.विश्वनाथ धोंडु चौधरी.  गुजरात तेली महासंघाचे उपाध्यक्ष मा.सो.श्री.अरुण भटु चौधरी. खांदेश तेली समाज मंडळ.धुळे सचिव , मा.सो.श्री.रविंद्र जयराम चौधरी. चोपडा तेली पंच मंडळाचे अध्यक्ष मा.सो.श्री.के.डी.चौधरी सर  जळगांव शहर तेली पंच अध्यक्ष मा.सो.श्री.दत्तात्रेय तुकाराम चौधरी. कसुंबा तेली पंच मंडळाचे अध्यक्ष, मा.सो.श्री.भटु पुंडलीक चौधरी. पाळधी तेली पंच मंडळाचे अध्यक्ष मा.सो.श्री.कैलास बाबुराव बोरसे.  पिंपळनेर तेली पंच मंडळाचे अध्यक्ष मा.सो.श्री.पांडुरंग वामन सुर्यवंशी. धरणगाव तेली पंच मंडळाचे अध्यक्ष सुनिल पंढरीनाथ चौधरी. पाचोरा तेली पंच मंडळाचे अध्यक्ष मा.सो.श्री.नारायण दयाराम चौधरी. अक्कलकुवा तेली पंच मंडळाचे अध्यक्ष मा.सो.श्री.किरण हरीभाऊ चौधरी.  वाघाडी (शिरपुर)तेली पंच मंडळाचे अध्यक्ष, मा.सो.श्री.अशोक छगन चौधरी. बोरीस तेली पंच मंडळाचे अध्यक्ष , मा.सो.श्री.अरविद शेनपडु चौधरी.  बोदर्डे ता.अमळनेर चे सरपंच मा.सो.श्री.संतोष गुलाब चौधरी.   मारवड तेली पंच अध्यक्ष मा.सो.श्री लोटन जगन्नाथ चौधरी. व गृपचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Oil Making