वधू - वर फॉर्म

तेली आळीच्या मुख्य रस्त्याला भक्तश्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मार्ग नामकरण

16 July 2018 Teli samaj 179 views

          दिनांक 15/07/2018 रोजी तेली आळीच्या मुख्य रस्त्याला " भक्तश्रेष्ठ श्री संत संताजी जगनाडे महाराज मार्ग, तेली आळी " असे नामकरण शिवसेना उपनेते आ.उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. त्यावेळी जि. प. बांधकाम व आरोग्य सभापती विनोद झगडे, र. न. प. उपनागराध्यक्ष सौ. स्मितल पावसकर, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगराध्यक्ष उमेश शेट्ये, भैरी देवस्थान अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे, Adv. बाबा परुळेकर, तेली समाज संघ जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार,स्थानिक नगरसेविका सौ. दया चवंडे, सौ. सुप्रिया रसाळ, डॉ. पाथरे, कॅ. कोमलसिंग, कौस्तुभ सावंत, श्री. भावे, श्रीमती. देवळेकर, संदीप रसाळ, श्री. विनायक राऊत, श्री. किशोर पावसकर, श्री. दिपक राऊत, श्री. प्रदिप रहाटे, श्री. अरूण नाचणकर, श्रीमती. कल्पना लांजेकर, श्री. संदिप नाचणकर, श्री. दिलीप नाचणकर, श्री. चंदू गांवखडकर, श्रीमती शोभा पावसकर तसेच जिल्हा/तालुका/महिला/युवा पदाधिकारी व तेली बांधव मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.  

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Amravati Teli Samaj Gunvant Vidyarthi Satkar