Bride / Groom Form

श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी चाळीसगाव

21 January 2016 sant santaji maharaj jagnade 77 views

         श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरीनाम सप्ताह.  मुर्ती पुजन दि. 2/1/2016 शनिवार रोजी सकाळी 8 वाजता ठिकाण श्री संताजी मंदीर, तेली गल्ली, तेली भुवन चाळीसगाव येथे आयोजित करण्यात आलेला आहे. किर्तन सप्ताह दि. 8/1/2016 ते दि. 8/1/2016 (वेळ रात्री 9 ते 11). श्री. संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक दि. 8/1/2016 रोजी दुपारी 4 वाजेपासुन ठिकाण चौधरी केबल नेटवर्क घाट रोड, तेली गल्ली पसुन होईल.  महाप्रसाद शुक्रवार दि. 8/1/2016 रोजी सकाळी 11 ते 3 ठिकाण श्री संताजी मंदिर, तेली गल्ली, तेली भुवन जवळ चाळीसगांव.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav