वधु - वर फॉर्म

ठाणे तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर-पालक परिचय मेळावा २०१८ ​​​​​​​

09 September 2018 teli samaj vadhu var melava 7 views

श्री. संताजी सहाय्यक संघ, ठाणे आयोजित
ठाणे तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर-पालक परिचय मेळावा
(सर्व पोट जाती / अपंग / विधवा / विधुर / घटस्फोटीत सर्वांसाठी)

रविवार, दि. १६ डिसेंबर, २०१८ सकाळी ०९:३० ते ०५:००
श्री. मावळी मंडळ सभागृह, गणेश टॉकिजजवळ, चरई, ठाणे (प)  संपूर्णतः ए. सी. हॉल

प्रवेश शुल्क : ₹ ६००/-
(१ वधु/वर, २ पालकांसाठी, भोजन, चहापान व १ वधु-वर परिचय पुस्तिकेसह)

• फॉर्म जमा करण्याची अंतिम तारिख : १६.११.२०१८
फॉर्म पुढील लिंकवरुन डाऊनलोड करता येतील : 

• अधिक माहितीसाठी खालील पदाधिका-यांशी संपर्क साधावा :
• श्री. किरण चौधरी
(अध्यक्ष)
• साईकुंज, १ ला माळा, डॉ. आंबेडकर रोड, मनोरपाडा, ठाणे (पश्चिम)
मो. नं. : ०९८१९६४४६८१ / ०९८३३१४८५२१
• श्री. राजेंद्र सावंत
(वधु-वर केंद्र प्रमुख)
• गोपाळ-शांती निवास, मारुती मंदिराजवळ, पारशीवाए ललक डी, कोपरी कॉलनी, ठाणे (पुर्व)
मो. नं. : ०९७६९५६२३९५ / ०९०२९२७६३५९
• श्री. जयवंत रसाळ
(संस्थापक / ज्येष्ठ संघटक / उपाध्यक्ष - म.प्रां.तै.म., ठाणे विभाग)
• रघुकुल सो., पारसिक नगर, कळवा (पश्चिम)
मो. नं. : ०९८६७९९४४७८
• श्री. कमलाकर शेलार
(माजी अध्यक्ष / कार्याध्यक्ष - म.प्रां.तै.म., ठाणे विभाग)
• नवोदित सो., चेंदणी कोळीवाडा, ठाणे (पुर्व)
मो. नं. : ०८६५२४३१६१७

• जाहिराती व देणगीसाठी संपर्क :
• श्री. सुजितकुमार रसाळ
(सचिव / विभागीय सचिव - युवक आघाडी, म.प्रां.तै.म., ठाणे विभाग)
मो. नं. : ०९३२४६०४३२८ / ०९८६९६३५४१९
• श्री. विकास रहाटे
(उपाध्यक्ष / सचिव - युवक आघाडी, म.प्रां.तै.म., ठाणे महानगर)
मो. नं. : ०९६६४६६६९२३ / ०९८७०३२४०३८

सर्व समाज बांधवांनी वधु-वर फॉर्म, जाहिराती व देणगी देऊन समाज कार्यास आपला हातभार लावावा.
सुजितकुमार रसाळ
सचिव : श्री. संताजी सहाय्यक संघ, ठाणे
विभागीय सचिव - युवक आघाडी, म.प्रां.तै.म., ठाणे विभाग
मो. नं. : ०९३२४६०४३२८ / ०९८६९६३५४१९

Thane teli samaj Matrimony Form

Thane teli samaj Matrimony Form

Thane teli samaj Matrimonial Form

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Sahu Samaj Jaipur Lahariya utsav