वधु - वर फॉर्म

एरंडेल तेली समाज विदर्भस्तरीय उपवर वधु वर परिचय मेळावा

12 September 2018 teli samaj vadhu var melava 62 views

विदर्भस्तरीय उपवर वधु वर परिचय मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ

      एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपूर, प्लॉट नं. ७७, संताजी सभागृह, गणेशनगर, नागपूर एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ नागपूर तर्फे आयोजित विदर्भ स्तरीय उप वर-वधु परिचय मेळावा व गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार रविवार, दि. २१/१०/२०१८ ला   घेण्यात येणार आहे, तरी तेली समाज बांधवानी जास्तीत जास्त संख्येने या संधीचा लाभ घ्यावा, ही विनंती सर्व तेली समाज बांधवांना करण्यात आलेली आहे.

कार्यक्रम रविवार, दि. २१/१०/२०१८ ला दु. १२.०० ते दु. ४.०० वा. स्थळ : कविवर्य सुरेश भट्ट सभागृह, रेशीमबाग, नागपूर

टीप

  1. उपवर वधू वर यांची नोंदणी फॉर्म सोबत नोंदणी शुल्क 100 पर देणे अनिवार्य राहील.

  2.  विद्यार्थ्यांचा सत्कार दहावी व बारावी  पदवीधर संपूर्ण शाखा सर्व विद्यार्थ्यांचा करण्यात येईल शेकडेवारी ची मर्यादा नाही 2017-2018

  3.  जिल्हा राज्य व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात येईल

  4.  दहावी आणि बारावी मध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक यांचे विशेष सत्कार करण्यात येतील

  5. विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व खेळाडू यांनी आपले प्रवीण पत्रक नोंदी समितीला संपर्क करून त्यांना देण्यात  यावे

  6. उपवर वर-वधू नोंदणी व गुणवंत विद्यार्थी यांची नोंदणी दिनांक 1-9-2018 ते 15-10-2018 पर्यंत राहील

  7. कार्यक्रमानंतर जोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे

  8. याबद्दल लक्षात घेऊन समाज बांधवांनी सहकार्य करावे

    सामूहिक विवाह सोहळा 2019  तेली समाज कीटकांनी मंडळ नागपूर दौरा आयोजित भव्य सोहळा दिनांक 26 एप्रिल 2019 रोजी सायंकाळी ठीक सात वाजता घेण्याचे ठरविले आहे तरी सर्वांनी याची नोंद घ्यावी अशी विनंती एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ  नागपुर यांच्यावतीने करण्यात आलेली आहे ...

Erandel Teli Samaj Vidarbha vadhu var parichay melava

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराज संक्षिप्त परिचय | Sant Santaji Jagnade Maharaj Jivanpat