वधू - वर फॉर्म

Whatsapp द्वारे तेली समाजातील वधु-वर पालकांची फसवणुक करणार्‍या विरूद्ध पोलिस आयुक्ताना निवेदन

09 October 2018 teli samaj vadhu var melava 97 views

तेली समाज संस्‍थेच्‍या वधु वर मेळाव्यातच नाव नोंदणी करण्‍याचे आव्‍हान 

       दिनांक ०९-१०-१८ रोजी मंगळवार ला वधु-वर सुचक च्या बाबती मध्‍ये संपूर्ण महाराष्ट्रातुन समाजबांधव च्या प्राप्त झालेल्या मौखिक तक्रारीनुसार वधु- वर च्या पालकांची आर्थिक व मानसिक फसवणूक व छळ होत असल्याचे निदर्शनास आले आहे.  तसे  लेखी निवेद्वन मा पोलिस आयुक्त श्री भुषणजी उपाध्याय साहेब यांना नागपूर येथील श्री संताजी नवयुवक मंडळा तर्फे दखल घेऊन निवेदन देण्यात आले ..... !

      लेखी निवेदन सादर करते वेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री सुभाषजी घाटे,  प्रमुख मार्गदर्शक अरूणजी मोघरकर,  कार्यकारी अध्यक्ष  मंगेशभाऊ सातपुते  राजू भाऊ वंजारी, दिनेश भाऊ मस्के, गिरीष भाऊ महाजन, सुभाष भाऊ ढबाले, रुपेश भाऊ कांबळे, राकेश भाऊ ईखार, निलेश भाऊ चांदेकर, राजू भाऊ झाडे, धनंजय भाऊ नासरे, भास्कर भाऊ लांजेवार, कुणाल भाऊ लांजेवार,  पंकज भाऊ वंजारी, योगेश भाऊ लांजेवार, देवेश भाऊ गायधने, संतोष भाऊ बावनकर, सुबोध भाऊ मुळे, संताजी नारी शक्ति मंडळ, मंजू कारेमोरे, मणिषा उमाटे

Teli Samaj Vadhu var whatsapp frauds

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Aali Bhakta Shrestha Shri Sant Santaji maharaj jagnade Marg Naamkaran