वधू - वर फॉर्म

पंढरपुर तेली समाजाच्या वतीने वृत्तपत्र विक्रेत्यांना दिवाळीची भेट

02 November 2018 Teli samaj 114 views

      दि 28 10 2018 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा पंढरपुर शहर च्या वतीने पेपर विक्रेत्यांना दिवाळी भेट म्हणून मोती साबन वासाचे तेल आणि उठणे दिवाळी भेट म्हणून देण्यात आले त्या वेळी उपस्थित प्रमूख पाहुणे यूवा नेते भगीरथ दादा भालके मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पूदलवाङ आणि आमचे समाज बांधव मार्गदर्शक सूनिल उंबरे पेपर विक्रेता संघाचे अध्यक्ष पटवर्धन शहर कॉंग्रेस महिला अध्यक्षा बागल ताई आणि तेली समाज बांधव उपस्थित होते. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj ekta rally delhi