वधु - वर फॉर्म

श्री. संत जगनाडे महाराज जयंती नियोजन बैठक.

02 November 2018 sant santaji maharaj jagnade 2 views

            महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व अखिल भारतीय संताजी बिग्रेड व संताजी समता परिषद यांच्यावतीने आयोजित कार्यक्रम ०८/१२/२०१८ संत जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याचें ठरविण्यात आले व त्या बद्दल सर्व तेली बांधवांना एकत्री करण्यासाठी हि मिटिऺग घेण्याचे ठरविले आलेले आहे. आपण सर्व महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी, महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व अखिल भारतीय संताजी बिग्रेडच्‍या व संताजी समता परिषद सर्व पदाधिकारी व सदस्य व कार्यकर्त्यांनी २८/१०/२०१८ उपस्थित राहावे असे आव्‍हान करण्‍यात आलेले आहे. या वेळी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री ठरविण्यात आले आहे. स्थळः जवाहार वस्ती ग्रूह नदंनवन हसनबाग.सायंकांंली ८ वाजता हि. विनंती करण्‍यात आलेली  आहे.  असे आव्‍हान अजय धोपटे युवा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभा नागपूर यांनी केले  आहे.  

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Teli Samaj Teli ekta rally delhi