वधु - वर फॉर्म

तेली समाज दैवत जरंडेश्वर मठापती प पु काळोजी महाराज पुण्यतिथी

01 November 2018 Teli samaj 16 views

             लिंब :  आरफळ ता. सातारा येथे जरंडेश्वर मठापती प पु काळोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन समस्त तेली समाज संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. सातारा जिल्हा समस्त तेली समाजाचे दैवत असलेल्या जरंडेश्वर देवस्थानचे भूतपूर्व मठापती प पु काळोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त तेली समाजाच्या वतीने शुक्रवार दि . 2 नोव्हेंबर रोजी भजनाचा कार्यक्रम, तसेच तेली समाजाचा मेळावा संपन्न होणार असून यानंतर महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

भक्त शिरोमणि माँ कर्माबाई का जीवन परिचय | Biography of Maa Karma Bai | Maa Karma Devi Story