वधू - वर फॉर्म

एरंडेल तेली समाज विदर्भस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा

14 November 2018 teli samaj vadhu var melava 98 views

              एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुर विदर्भस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्दघाटक मा. श्री. रामदासजी शहारे (माजी नगराध्यक्ष भंडारा) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. परागजी आदमने (हॄदयविकार) तसेच विदर्भातील सर्व एरंडेल समाजाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, विशेष आमंत्रित समाजसेवक, नगरसेवक, ग्रामीण सरपंच, उत्कृष्ट विद्यार्थी, एरंडेल तेली समाज कार्यकारिणी, महिला कार्यकारिणी, युवा कार्यकारिणी आणि मोठ्या संख्याने सर्व समाज बांधव उपस्थित होते. 

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

संत संताजी जगनाडे महाराजानां मूठमाती देण्यासाठी वैकुंठातून आवतरले तुकोबाराय | Santaji & Sant Tukaram