वधू - वर फॉर्म

उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघाच्या वतीने मा. श्री मधुकर घोडके यांचा 75 व्या अभिष्ठचिंतन सोहळ्या निमित्त सत्कार

24 November 2018 Teli samaj 93 views

उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघाच्या वतीने मा. श्री मधुकर घोडके यांचा 75 व्या अभिष्ठचिंतन सोहळ्या निमित्त सत्कार

              उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक तथा प्रसिध्द व्यापारी श्री मधुकर आण्णा गंगाराम घोडके यांचा 75 वा अभिष्ठचिंतन सोहळ्या निमित्त आज सत्कार करण्यात आला याप्रसंगी तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, जिल्हासचिव अँड विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष दत्ताञय बेगमपुरे,लोहारा तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे,ह.भ.प. मुकुंद महाराज कोरे,बडोदा बँकेचे किरण एकशिंगे,सुर्यकांत चौधरी,प्रविण घोडके,नागराज निर्मळे,शाम मेंगले,नागेश घोडके,सचिन घोडके,जितेंद्र घोडके,आदि समाज बांधवाच्या उपस्थितीत सत्कार सोहळा संपन्न झाला*

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Shri sant Santaji Jagnade Maharaj Jayanti Deori, Gondia