वधू - वर फॉर्म

लिंगायत तेली समाज पुणे वधू-वर पालक परिचय मेळावा

24 November 2018 teli samaj vadhu var melava 185 views

             लिंगायत तेली समाज पुणे आयोजित १४ वा राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा  18 नोव्‍हेंबर 2018 रोजी  राधाकृष्ण मंगल कार्यालय आंबेगाव काञज पुणे येथे आयोजित कार्यक्रमात जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांचा उत्कृष्ठ समाज संघटन केल्याबद्दल सन्मान मुख्य लेखा व वित्त अधिकार जिल्हा परिषद कोल्हापूर मा.संजय राजमाने यांच्या हस्ते करण्यात आला.याप्रसंगी लिंगायत तेली समाज पुणे जिल्हाअध्यक्ष गाताडे सर, प्रांतिक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ,मा.लक्ष्मीताई घोडके,मा.नगरसेविका पुणे मनपा,स्विकृत नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा,अध्यक्ष ठाणे मुंबई विभाग,मा.जालिंदर फल्ले,पुणे लिंगायत तेली समाज अध्यक्ष रमेश कोरे,आदि मान्यवरांच्या उपस्थित सन्मान करण्यात आला.

Lingayat teli Samaj Pune Vadhu var palak parichay melava

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

dussehra milan samaroh and Garba Mahotsav Sahu