वधु - वर फॉर्म

प. पु. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त भव्य शोभायात्रा

07 December 2018 sant santaji maharaj jagnade 50 views

                    दि.८ डिसेंबर २०१८ रोजी सालाबाद प्रमाणे संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव साजरा करण्याचे आयोजन करण्‍यात आले आहे. तरी सर्व तेलीसमाज बंधु-भगिनी यांनी मोठ्या संख्येने सहपरिवार उपस्थित राहुन मिरवणुकीची शोभा वाढवावी  आसे आव्‍हान करण्‍यात आलेले आहे. समस्त तेली समाज, औरंगाबाद तेली वधु-वर मेळावा समिती, जय संताजी महिला भजनी मंडळ, तेली शक्ती ग्रुप, सहकार्य  तेली सेना, जय संताजी युवा मंच, अखिल भारतीय तैलिक महासभा, महाराष्ट्र प्रांतिक महासभा । मंडाराच्या कार्यक्रमाचे स्थळे हनुमान नगर कमान समोर, संभाजीनगर मिरवणुकीची वेळ सायं ४ ते ९.३० Mob. 9850034144, 8698003914 9921959657 9922220103, 9145048306 मिरवणुकीची मार्ग सुरूवात - गजानन महाराज मंदिर, पुंडलिकनगर, हनुमाननगर, जयभवानी नगर येथे समारोप

शेयर करा:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

Aurangabad Teli Samaj Sant Shiromani Sant Santaji Maharaj payi dindi sohala