वधू - वर फॉर्म

समस्त तेली पंचमंडळ चाळीसगाव जळगाव वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी

03 January 2019 sant santaji maharaj jagnade 103 views

          समस्त तेली पंचमंडळ चाळीसगाव जिल्हा जळगाव च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह. मूर्तीपूजन दिनांक 30/12/2018 रविवार रोजी सकाळी आठ वाजता ठिकाणी संताजी मंदिर चाळीसगाव.  किर्तन सप्ताह दिनांक 30/12/2018 ते 6/1/2019 रात्री 9 ते 11 महाप्रसाद दिनांक 6/1/2019 रविवार सकाळी अकरा ते तीन पर्यंत   संपन्न होईल. श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक रविवार दिनांक 6/1/2019 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत श्री संताजी तेली गल्ली चाळीसगाव  येथे संपन्न होईल. सर्व समाज बंधु भगिनींनी किर्तन सप्ताह महाप्रसाद व सहपरिवार यावे अशी विनंती समस्त तेली पंचमंडळ चाळीसगाव यांच्यावतीने करण्यात आलेली आहे.

Share:

📺 संबंधित व्हिडिओ:

▶️
Click to load video
YouTube Thumbnail

नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस … शाहिर संभाजी भगत